Sonubhau Baswant College Library, Shahapur

▼

Saturday, September 21, 2019

Academic Audit Visit

आज दि. २१/०९/२०१९ रोजी संपन्न झालेल्या Academic Audit प्रक्रियेसाठी समिती सदस्य  महाविद्यालयात आले असता सर्वांनी ग्रंथालयास भेट देऊन सुचना व शुभेच्छा दिल्या. यामध्ये डॉ . पी. पी. माहुलीकर , प्र-कुलगुरू (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ) , प्राचार्य डॉ. चौधरी (धनाजी नाना  महाविद्यालय, फैजपूर जि. जळगाव ) या सर्व मान्यवरांचे ग्रंथालय विभाग, महाविद्यालय,व व्यवस्थापन मंडळ यांच्यातर्फे सर्वांचे शतश: आभार.




at September 21, 2019 No comments:
Share
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.