Tuesday, October 16, 2018

Maharshi Valmiki Birth Anniversary

महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रंथालयात  साजरी करण्यात आली. याप्रसंगी रामायणावर असलेली  बहुमुल्य पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली . याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. व्ही. एच. फुलझेले, प्रा. एस. एल. गायकवाड, डॉ. जी. जी. सोनवणे, प्रा. सुनील पवार, ग्रंथपाल डॉ. एस. एस. वाघमोडे आणि इतर प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.