Sunday, September 22, 2019

CAS Comittee Members visited to Library

आज दि. २२/०९/२०१९ रोजी संपन्न झालेल्या CAS प्रक्रियेसाठी विविध विषयांचे तज्ञ महाविद्यालयात आले असता सर्वांनी ग्रंथालयास भेट देऊन सुचना व शुभेच्छा दिल्या. यामध्ये डॉ . संजय जगताप, सह-संचालक (उच्च शिक्षण विभाग, कोकण विभाग, पनवेल) , प्राचार्य डॉ. एम. जी. गोंडा, (स्टर्लिंग महाविद्यालय, नेरूळ), प्राचार्य, डॉ. जी.के. कलकोटी, (एम.व्ही.एम. महाविद्यालय, अंधेरी), प्राचार्य,डॉ. के. एन.  घोरुडे , प्राचार्य डॉ. धनाजी गुरव, (डॉ.  बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड), प्रा. समीना शेख (इतिहास विभाग, मोमीन महिला महाविद्यालय, भिवंडी), डॉ. आर. एन. डोंगरदिवे, (मराठी विभाग प्रमुख व BOS, बी. एन. एन. महाविद्यालय, भिवंडी), प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग, (एस. एम. डी. एल. महाविद्यालय, कळंबोली ), डॉ. बी. डी. शिंदे (इतिहास विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, पनवेल. या सर्व मान्यवरांचे ग्रंथालय विभाग, महाविद्यालय,व व्यवास्थापन मंडळ यांच्यातर्फे सर्वांचे शतश: आभार.