Monday, December 5, 2016

Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirwan Din

उद्या दि. ०६/१२/२०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेले उपलब्ध पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. तरी सदर प्रसंगी ग्रंथ प्रदर्शास भेट द्यावी. एस. एस. वाघमोडे, ग्रंथपाल, एस. बी. कॉलेज, शहापूर, जि. ठाणेSBC Library Blog

SBC Library Blog

SBC Library Online SOUL WEB-OPAC

SBC Library Online WEB-OPAC

Library Website

SBC Library Shahapur