Friday, April 15, 2016

125th Birth Anniversary Dr. Babasaheb Ambedkar

"सामजिक समता सप्ताह"
निमित्त 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांची १२५ वी जयंती कार्यक्रम 
आणि 
ग्रंथ प्रदर्शन
सामजिक समता सप्ताह निमित्त आज दि. १४ एप्रिल २०१६ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सामजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिले गेलेले वाचन साहित्य (94 पुस्तके, वर्तमानपत्र कात्रणे, इ.) ग्रंथ प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेटी दिल्या.

Courtesy: Loksatta News Paper 

Tuesday, April 12, 2016

Thought of the Day


Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary

"सामजिक समता सप्ताह"
निमित्त 
"महात्मा जोतिराव फुले" जयंती कर्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन
सामजिक समता सप्ताह निमित्त "महात्मा जोतिराव फुले" जयंती कर्यक्रम ग्रंथालयात करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सामजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिले गेलेले वाचन साहित्य (94 पुस्तके, वर्तमानपत्र कात्रणे, इ.) ग्रंथ प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेटी दिल्या.