Tuesday, October 16, 2018

Maharshi Valmiki Birth Anniversary

महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रंथालयात  साजरी करण्यात आली. याप्रसंगी रामायणावर असलेली  बहुमुल्य पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली . याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. व्ही. एच. फुलझेले, प्रा. एस. एल. गायकवाड, डॉ. जी. जी. सोनवणे, प्रा. सुनील पवार, ग्रंथपाल डॉ. एस. एस. वाघमोडे आणि इतर प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Monday, October 15, 2018

Birth Anniversary of Dr. A. P. J. Abdul Kalam ( Vachan Prerana Din)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले बहुमुल्य पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली व तसेच शांता शेळके यांचेही पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली. या कार्यक्रमाबरोबर मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शांता शेळके यांच्या गीतांचे गायन विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. व्ही. एच. फुलझेले, ग्रंथपाल डॉ. एस. एस. वाघमोडे, डॉ. एस. आर. गोरे , प्रा. आर. एस. शनवार , डॉ. डी. डी. कांबळे, श्रीमती सी. आर. कडव  आणि इतर प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 
Tuesday, July 24, 2018

Library User's Orientation Programme 24/07/2018

We organized today a library user's orientation programme for FYBA, FYBCom, FYBScIT, FYBBI, FYA&F details follow:
Details: Library User's Orientation 2018