Tuesday, April 12, 2016

Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary

"सामजिक समता सप्ताह"
निमित्त 
"महात्मा जोतिराव फुले" जयंती कर्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन
सामजिक समता सप्ताह निमित्त "महात्मा जोतिराव फुले" जयंती कर्यक्रम ग्रंथालयात करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सामजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिले गेलेले वाचन साहित्य (94 पुस्तके, वर्तमानपत्र कात्रणे, इ.) ग्रंथ प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेटी दिल्या.
No comments:

Post a Comment