Monday, December 5, 2016

Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirwan Din

उद्या दि. ०६/१२/२०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेले उपलब्ध पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. तरी सदर प्रसंगी ग्रंथ प्रदर्शास भेट द्यावी. एस. एस. वाघमोडे, ग्रंथपाल, एस. बी. कॉलेज, शहापूर, जि. ठाणेNo comments:

Post a Comment